नाकेबंदी दरम्यान वाहतुक पोलीस अंमलदार यांनी दारू पिवुन वाहन चालविनां-या 13 वाहनावर कारवाई, 13 वाहने जप्त.

नाकेबंदी दरम्यान वाहतुक पोलीस अंमलदार यांनी दारू पिवुन वाहन चालविनां-या 13 वाहनावर कारवाई, 13 वाहने जप्त.

मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक 



वर्धा जिल्हयात अपघाताचे प्रमाण जास्त वाढल्याने होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतुक नियमांचे नागरीकांनी पालन करावे या करीता मा. पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब व मा. अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे साहेब वर्धा जिल्हा यांचे मार्ग दर्शनाखाली जिल्हातील अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता वरीष्ठांनी ब्रिथ अॅनीलाइडार सह संपूर्ण वर्धा जिल्हयात दि. 26/07/2026 नाकेबंदी, विशेष राबविण्यात आली त्या अनुशंगाने दि. 26/07/2026 रोजी वर्चा पेट्रोलींग दरम्वाण, सफी अनिल तिवारी ब.क 443 पोहवा मुकेश राऊत ब.क 1265. पोहवा शब्बीर सैयद ब.क 814. पोहवा संतोष राठोड ब.क 1427, पोशि दिलीप कामडी ब. क 163, पोशि प्रदीप कोहळे ब.क 283 यांनी ईतवारा वर्धा येथे चेक केले असता नमुद 1) वाहन चालक क्रमांक MH 32 AM 0767 था चालक नामे उमाकांत निळकंठ त्रिपदवार वय 48 वर्ष रा. हिंदनगर वर्धा 2) वाहन चालक कमांक MH 32 BB 0852 चा चालक नामे संजय सेवकराम राऊत वय 42 वर्ष रा. राळेगाव 3) वाहन चालक कमांक MH 32 AB 7316 चा चालक नामे सुनिल अजाबराव गेडामे वय 60 वर्ष रा. पुलफैल वर्धा 4) वाहन चालक क्रमांक MH 32 AU 9478 चा चालक नामे अनमोल शंकरराव चावरे वय 48 वर्ष रा. सेवाग्राम यांना इतवारा चौक येथे चेक केले असता वाहन चालक हा आपले वाहन दारूचे नशेत चालवितांना मिळुन आल्याने त्यास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा कार्यालयात आणुन त्यांची ब्रिथ अॅनालाइझर मशीन व्दारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मध्ये अल्कोहोल प्रमाण मिळून आल्याने वाहन चालक यांचेवर कलम 185 मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.

केल्या आहे. तत्तेच दि. 26/07/2026 नाकेबंदी, विशेष राबविण्यात आली त्या अनुशंगाने इतर पोलीस स्टेशन ने देखील खालील प्रमाणे केसेस

1) पोस्टे समुद्रपुर यांनी 185 गोवाका च्या 5 केसेस केल्या आहे. त्यामध्ये आरोपी क 1) राजेंद्र विठ्ठलराव तांदुळकर वय 60 वर्ष रा. नारायणपुर ता.जि समुद्रपुर, 2) सचिन किसनाजी बारकीने दय 35 वर्ष रा. आजदा ता.जि समुद्रपुर, ३) भारत निळकंठ जुगनाके वय 43 वर्ष रा. समुद्रपुर 4) प्रशांत गजानन गर्दन वय 31 वर्ष रा. बोथुडा किनगाव ता. समुद्रपुर, 5) वैभव पंधरी रोकडे वय 27 वर्ष रा. वडगाव ता समुद्रपुर

2) पोस्टे पुलगाय यांनी 1 केस केली त्यामध्ये आरोपी क 1) निलेश शंकरराव घुनधुने वय 31 रा. गुंजवेडा

3) उपशाखा हिंगणघाट यांनी 185 च्या मोवाका 3 केसेस केल्या आहे त्यागध्ये आरोपी क. 1) शेख रफीक शेख शमी वय 40 वर्ष रा. इंदीरागांधी वार्ड हिंगणघाट 2) शेख शहारूख शेख मेहमुद वय 26 वर्ष रा. संत गोमाजी वार्ड हिंणघाट 3) बादल संजय तिमाडे वय 32 रा. वेळा हिंगणघाट

वरून सन 2026 मध्ये पुर्ण वर्धा जिल्हयाच्या ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह च्या एकूण 293 केरोरा, एकुण लायसन्स निलंबन प्रस्ताव 64 पाठविण्यात आले. एकुण 129/177 हेल्मेटच्या 3884 केसेस, अवैद्य प्रवासी वाहतुकच्या 66 (1)/192(अ) एकुण 113 केसेसे करण्यात आल्या आहे. वर्धा श पेट्रोलींग दरम्याण दारू पिवुन वाहन चालवु नये, हायवेवर दुष्हीलर घालवितांना हेल्मेट वापरावे, फोरव्हीलर चालवितांना सिटब्लेट लावावा जेणे करून अपघाताचे प्रमाण कमी होईल अशा वारंवार सुचणा देण्यात येत आहे व नागरीकाना आवाहन करण्यात येत आहे.

तरी सदर वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा यांचे

कडून नागरीकांना करण्यात येत आहे.

पोलीस निरीक्षक विलास पाटील 

वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा
Previous Post Next Post