*उपशाखा वाहतूक हिंगणघाट यांनी नाकाबंदी दरम्यान दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या 2 व्यक्तींवर दि.19/7/26 रोजी नाकाबंदी दरम्यान कारवाई केली
(मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक)
माननीय पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक साहेब, श्री सदाशिव वाघमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नाईक साहेब,मा.पोलीस निरीक्षक श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात उपशाखा ट्राफिक हिंगणघाट चे Api विजय कुमार घुले,Asi त्रिपाठी ,HC भोयर,Pc दातारकर यांनी अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नाकाबंदी दरम्यान दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या व्यक्तींवर हिंगणघाट शहरांमध्ये कारवाही केली 1.आरोपी समीर दीपकराव झोटिंग वय 33 वर्ष रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट हे मोसा MH 32 AY 1817 हे नाकामध्ये दरम्यान दारू पिऊन वाहन चालवताना मिळून आल्याने कलम 185 मोवाका प्रमाणे कारवाई केली. 2)आरोपी चैतन्य वसंतराव महाजन वय 53 वर्ष रा. संत ज्ञानेश्वर वार्ड साळुंकी रोड हिंगणघाट हा मो.सा. क्रमांक MH 32 AE 5828 दारू पिऊन चालवताना आला व नाकाबंदी दरम्यान चेक केले असता यांच्यावर कलम 185 मो.वा.का. अन्वय कारवाही केली.

