महाड क्रांती भूमी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सामाजिक न्याय मंत्री केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने महाड चवदार तळे महाराष्ट्र शासनान उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे त्या अनुषंगाने महाड चवदार तळे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे सोमवार दिनांक 27/7/2026 रोजी ठीक 11...वाजता महाड चवदार तळे येथून माननीय उपविभागीय अधिकारी कार्यालय महाड यांना निवेदन देण्यात येणार आहे

(मीडीया पोलीस टाईम रायगड जिल्हा विभागीय संपादक नवनाथ लोकरे)
Previous Post Next Post