रोठा वर्धा येथे चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घुण हत्या केली गेली या दुर्दैवी घटनेचा निषेध नोंदवून वर्धा एस .पी .साहेबांना निवेदन सादर..
(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)
माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय पालकमंत्री वर्धा जिल्हा यांना त्यांचे मार्फत निवेदन पाठवून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस नरसापुर प्रकरणा नुसारच फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली सहभागी संघटना मराठा महासंघ महिला आघाडी निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघ महिला आघाडी संकल्प महिला मंच यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले रोहिणी बाबर मनीषा निकम मोनाली मोहिते साधना पवार प्रतिभा वाळके नीलिमा जांभुळकर नीता पांगुळ विभाग ताई दाते अलका गुगल नलिनी धानोरकर कुंदा घाडगे ज्योती देवतारे रंजना सरोदे माधुरी मोहिते माया वावरे माधुरी वाघाडे शालिनी गौर मनीषा घुसे शालिनी पानसे अंजली गोटे रजनी भोयर बबिता नेगी अश्विनी सोनुले व सर्व महिला उपस्थित होत्या. प्रतिनिधी मनवरशेख

