*रिमझीम* पावसाने जन जिवन विस्कळीत.......
——————————
*मानवत / प्रतिनिधी.*
*मानवत तालूक्यासह शहरात रिमझीम पावसाने जन जिवन विस्कळीत झाले.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत शहरासह तालूक्यात सकाळ पासूनच रिमझीम पावसाला सूरूवात झाली असल्याने जन जिवन विस्कळीत झाले असून आज सूर्य दर्शन मानवतकरांना घडले नाही, रिमझीम पावसामुळे पशुपालकांचे गायी आज गोठ्याच्या बाहेर जाऊ शकल्या नाही, तर व्यापार पेठेत शुकशुकाट जाणवू लागल्याने व्यापार पेठेवर सावट जाणवू लागले.
शहरातील जनजिवन विस्कळीत झाले.
***

