रावेर येथे कृषी दिन साजरा

रावेर येथे कृषी दिन साजरा 


(विवरे ता रावेर प्रतिनिधि )

येथील महाराष्ट्र कृषी     दिनानिमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालयास भेट देऊन तालुका कृषी अधिकारी मा.भाऊसाहेब चंद्रकांत वाळके,व मा. अविनाश पुराणे सर यांचा सत्कार  करून,पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी पिंटू भाऊ माळी, राजेंद्र पाटील, भिकारी तडवी , सचिन पाटील, उपस्थित होते,
Previous Post Next Post