रावेर येथे संविधान आर्मी चे अध्यक्षपदी शकील खाटीक यांची निवड .

रावेर येथे संविधान आर्मी चे अध्यक्षपदी शकील खाटीक यांची निवड .

रावेर प्रतिनिधी जमिल शेख 

दिनांक 30 6 2026 रोजी रावेर येथे सविधान आर्मी चे संघटक मा जगनभाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तथा रावेर तालुका अध्यक्ष माननीय अशोक भाऊ अटकाळे व कार्यक्रता यांची  बैठक अयोजित करण्यात आली होती,सदर बैठकीत रावेर शहर साठी अध्यक्ष पदी शकील खाटीक यांची एकमतानी निवड करण्यात आली आहे,रावेर शहराची अध्यक्षपदी निवड झाल्याने शकील खाटीक यांनी संविधान आर्मी पक्षाचे आभार मानले व सर्व सोबत राहुन काम करणयाचा निर्धार वक्त केला या प्रसंगी  संविधान आर्मीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अँड दीपक जी तायडे सर, भीमराव हिवरे, लक्ष्मण ठाकरे, गफार तडवी ,शेख मोहसीन कुरेशी,शकील भाई ,वाजिद खान ,खालील मिस्तरी व कार्यकर्ता मोठया संख्याने उपस्थित होते, 
पोलिस निरिक्षक यांचा सत्कार 
रावेर पोलिस स्टेशनचे नुकतेच नवनियुक्त पोलिस निरिक्षक संदीप पाटील साहेब यांचा  संविधान आर्मी च्या वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उत्तर महाराष्ट्रचे अध्यक्ष ऑड दिपक तायडे, रावेर तालुका अध्यक्ष अशोक भाऊ अटकळे, मोसीन कुरेशी, शेख खलील, शकील खाटीक, लक्षमण ठाकरे, गफ्फार तडवी आदि कार्यक्रता मोठया संख्याने उपस्थित होते,
Previous Post Next Post