हिप्पारगा थडीत आण्णा भाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आलेवाचनालयाचे ग्रंथपाल राजू पिराजी अंजनीकर यांचे वाढदिवस साजरा

हिप्पारगा थडीत आण्णा भाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले

वाचनालयाचे ग्रंथपाल राजू पिराजी अंजनीकर यांचे वाढदिवस साजरा 

(मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड )
 
नांदेड : बिलोली तालुक्यातील हिप्पारगा थडी येथे डॉ. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त डॉ. आण्णा भाऊ साठे अभ्यासिका वाचनालयात अभिवादन करण्यात आले व तसेच आजच वाचनालयाचे ग्रंथपाल राजू पिराजी अंजनीकर यांचा वाढदिवस वाचनालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः घरी केक बनवून व वाचनालयाचे समितीचे अध्यक्ष मारोती एडकेवार व दीपक एडकेवार यांनी त्यांचा सत्कार करून वाचनालयातील ग्रंथपाल राजू पिराजी अंजनीकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी वाढदिवसानिमित्त अनर्थ पैसा  खर्च न करता  विद्यार्थ्यांना खाऊ वही पेन वाटप करण्यात आले, यावेळी उपस्थित वाचनालयाचे अध्यक्ष मारोती एडकेवार, पत्रकार राजेश अमेटवार, ग्रामपंचायत सदस्य शेख गौस, माजी ग्रामपंचायत सदस्य गंगाराम एडकेवार, गौस पठाण, वाचनालय समिती सदस्य दीपक एडकेवार, राजू एडकेवार, सुनील अंजनीकर,
 मरीबा भरगे, ओमकार रेड्डीवार, व सर्व वाचनालयातील विद्यार्थी उपस्थित होते यावेळी वाचनालयाकडून राजू पिराजी अंजनीकर यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी वाढदिवसानिमित्त नैसर्गिक केक बनवून राजू पिराजी अंजनीकर यांना वाचनालयातील विद्यार्थी व समितीतर्फे वाचनालयाचे शिक्षक या पदाने त्यांचा गौरव करण्यात आला.
Previous Post Next Post