परमपूज्य आचार्यश्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 127 जयंती निमित्ताने आज राहुरी फॅक्टरी परिसरात महाप्रसादाचे आयोजन..
राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )
राहुरी तालुक्यात असणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथे सालाबाद प्रमाणे परमपूज्य आचार्यश्री आनंद ऋषीजी महाराज यांची 127 जयंती साजरी करण्यात येत असून राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान जैन स्थानक कमिटी च्या वतीने करण्यात आले आहे

