श्री .विलास नाना साळवे यांनी केली पहाटे गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाची पाहणी.

श्री .विलास नाना साळवे यांनी केली पहाटे गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाची पाहणी.


राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )


राहुरी तालुका आरपीआय (आठवले गटाचे )तालुकाध्यक्ष श्री .विलास नाना साळवे यांनी आज सकाळी पहाटे राहुरी येथील श्री गाडगे महाराज प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांचे सोयी सुविधा बाबत पाहणी केली असता सदर वस्तीगृहामध्ये स्वच्छतेबाबत व मुले राहत असणाऱ्या ठिकाणीखिडक्यांना जाळे बसवणे व स्वच्छतेबाबत काळजी घेण्याचेत्यांनी शाळेचे मुख्याध्यापक यांना सांगितले आहे श्री .विलास नाना साळवे यांचे समवेत सागर साळवे नवीन साळवे अतुल त्रिभुवन संतोष आल्हाट आदींसह आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते
Previous Post Next Post