श्री .भाऊसाहेब साठे सर यांची निवड..
राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )
अहिल्यानगर जिल्ह्यामधील असणाऱ्या राहुरी तालुक्यातील वांबोरी गावाचे सुपुत्रदिन दलित गोरगरिबांसाठी सतत झटणारे श्री .भाऊसाहेब साठे सर यांची राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या अनुचित जाती विभागाच्या जनरल सेक्रेटरी पदी नुकतीच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निवड केली असून त्यांच्या निवडीचे पत्र वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते त्यांना सुपुत्र करण्यात आले आहे
श्री .भाऊसाहेब साठे सर यांची निवड झाल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आंबेडकर चळवतील कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

