कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह देवळी येथे मुलींचे वाढदिवस साजरा करण्यात आले.

कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह देवळी येथे मुलींचे वाढदिवस साजरा करण्यात आले.  
  
(महेश निमसटकर
 जिल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपुर)


भद्रावती दि. 23:- 
महाराष्ट्र शासन डॉ  बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार प्राप्त,ग्राम जिवन विकास संस्था चिचांळा व्दारा संचालीत कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह देवळी ता देवळी जि वर्धा येथील 21/8/26 रोजी शुक्रवार वसतीगृहात . आज कार्यक्रम अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव डॉ अशोक जाधव सर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एफ राठोड अधिक्षीका मॅडम यांनी केले सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले वसतीगृहातील कर्मचारी बांधव तथा विद्यार्थीनींनी सर्व उपस्थित होते सविस्तर संस्थापक तथा सचिव यांनी आजच वैष्णवी गजानन लुगसे, वर्ग 9वी विद्यार्थ्यांनीचे वाढदिवस साजरा करण्यात आले सर्व प्रथम  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच याबाबत मार्गदर्शन केले गीत गायन करून दाखवले सांगितले  व्यसनमुक्ती सल्ला,प्रचार,बदल मार्गदर्शन केले व शासनाच्या विविध योजना बदल माहिती देण्यात आली, जल ही जिवन,बेटी बचाव बेटी पढाओ, शिक्षण हक्क कायदा बदल माहिती दिली,एड्स जनजागृती बदल, महीला स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी माहिती दिली,  बाबतीत माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थीनींनी या बदल सविस्तर माहिती दिली तसेच त्यात ,  संजिवनी चापले , चिकु नेवारे, श्रावी भगत, पुजा चाफले, ओवी बनसोड,  प्रेरणा वंजारी, दिव्या नाखले या मुलींचे भाषणे झाली तसेच सर्व विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या हार्दिक अभिनंदन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पुर्वी शेंडे यांनी केले संस्थेचे पदाधिकारी व वसतीगृहातील स्वयंपाकी व चौकीदार कर्मचारी बांधव हे उपस्थित होते
Previous Post Next Post