किशोर सानप यांची तहसीलदार पदी पदोन्नती..

किशोर सानप यांची तहसीलदार पदी पदोन्नती..

राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )


नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील किशोर सानप यांनी कष्टाचार व अभ्यासाच्या जोरावर प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे अध्यपनाची पदवी घेतल्यानंतर त्यांनी मिरी केंद्रातील रूपवाडे जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावली त्यानंतर अथक परिश्रम घेऊन व सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर त्यांनी 2014 मध्ये एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण केली व त्यानंतर पाथर्डी तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार म्हणून ते कार्यरत राहिले
आता किशोर सानप यांची तहसीलदार पदी पदोन्नती झाली असल्याने त्यांच्याया उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे विविध सामाजिक स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षा होत आहे
Previous Post Next Post