वर्धा जिल्ह्याचे जेष्ठ पत्रकार तथा मीडिया पोलीस टाईम चे विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुल कदिर, ठरले ह्यूमन राइट्स मानवाधिकारचे, महाराष्ट्र वॉइस ऑफ़ जनरल सेक्रेटरी पदि, उन्नति,ने, सम्मानित,नवे पदाधिकारी..वर्धा जिला महाराष्ट्र वॉइस ऑफ जनरल सेक्रेटरी 👇💐💐💐💐👍विपुल पाटील यांची वर्धा जिल्हा प्रेसिडंटपदी नियुक्ती; अब्दुल कादिर व शेख रफीक यांचाही नियुक्तीपत्र व प्रमाणपत्र देऊन सन्मान

वर्धा जिल्ह्याचे जेष्ठ पत्रकार तथा मीडिया पोलीस टाईम चे विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुल कदिर, ठरले ह्यूमन राइट्स मानवाधिकारचे, महाराष्ट्र वॉइस ऑफ़ जनरल सेक्रेटरी पदि, उन्नति,ने, सम्मानित,नवे पदाधिकारी..
वर्धा जिला महाराष्ट्र वॉइस ऑफ जनरल सेक्रेटरी 
👇💐💐💐💐👍

विपुल पाटील यांची वर्धा जिल्हा प्रेसिडंटपदी नियुक्ती; अब्दुल कादिर व शेख रफीक यांचाही नियुक्तीपत्र व प्रमाणपत्र देऊन सन्मान..

(मुख्य कार्यकारी संपादक जाकीर तडवी जळगाव)

वर्धा, दि. ४ सप्टेंबर २०२६ :
इंटरनॅशनल ह्युमन राइट्स मानव अधिकार संस्थेच्या वतीने वर्धा जिल्ह्यासह विविध ठिकाणी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेचे फाउंडर व सीईओ इमरान परवेज सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा नियुक्ती व सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी विपुल पाटील यांची इंटरनॅशनल ह्युमन राइट्स मानव अधिकार संस्थेच्या वर्धा जिल्हा प्रेसिडंट (अध्यक्ष) म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्तीपत्र व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच अब्दुल कादिर अब्दुल लतीफ यांची महाराष्ट्र व्हाईस ऑफ जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनाही नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

शेख रफीक यांची माहूर तालुका प्रेसिडंट म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनाही नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या तिन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबद्दल मित्रमंडळी, सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार मित्रांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व मानवाधिकार कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

CEO इमरान परवेज सरांचे इमरान खान महाराष्ट्र अध्यक्ष विपुल पाटील यांनी मानले मनापासून आभार

यावेळी वर्धा जिल्हा प्रेसिडंट विपुल पाटील यांनी संस्थेचे फाउंडर व सीईओ इमरान परवेज सर यांचे मनापासून आभार मानले. माझ्यावर विश्वास ठेवून वर्धा जिल्हा प्रेसिडंट म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याबद्दल CEO इमरान परवेज सरांचे आणि इमरान खान सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करतो, असे विपुल पाटील यांनी सांगितले.

“इमरान परवेज सरांनी. आणि इमरान खान सरांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला महत्त्वाची जबाबदारी व नियुक्ती दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मानवाधिकार, न्याय, समानता आणि समाजातील गरजू व वंचित घटकांच्या हक्कांसाठी प्रामाणिकपणे व प्रभावीपणे कार्य करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी इमरान परवेज सरांना मनःपूर्वक शुभेच्छा,” असे विपुल पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

मानवाधिकारांचे संरक्षण, अन्यायाविरोधात आवाज उठविणे तसेच समाजातील वंचित व गरजू घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तिन्ही नवनियुक्त पदाधिकारी कार्य करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. इमरान परवेज सर आनि, इमरान खान सरांच्या मार्गदर्शनाखाली मानवाधिकार क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. 💐🙏
Previous Post Next Post