एक दिवस शाळा स्वच्छतेसाठी”पी. एम. श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ऐनपूरशाळा व परिसर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.चला, एकत्र येऊया…शाळा स्वच्छ करूया!परिसर सुंदर ठेवूया!स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवूया!

एक दिवस शाळा स्वच्छतेसाठी”
पी. एम. श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ऐनपूर

शाळा व परिसर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
चला, एकत्र येऊया…
शाळा स्वच्छ करूया!
परिसर सुंदर ठेवूया!
स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवूया!

(ऐनपुर तालुका रावेर प्रतिनिधी प्रतिनिधी सलमान खान )

आपली शाळा, आपली जबाबदारी!”
आज पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ऐनपूर येथे शाळा व शाळेचा परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी अमोल महाजन ग्रामपंचायत प्रशासक आणि ग्रामपंचायत सदस्य अनिल जैतकर , पवन पाटील, किशोर पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हैदर अली ,सलमान भाऊ , अनिल आसेकर तसेच गावातील नागरिक, शाळेतील विद्यार्थी इको क्लब , स्काऊट गाईड पथक ,पत्रकार बांधव, शाळेचे मुख्याध्यापक कैलास घोलाणे , शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते . शाळा व शाळेचा परिसर सर्वांच्या मदतीने स्वच्छ करण्यात आला.
Previous Post Next Post