प्रसाद नगर मधील शिंगि प्लॉट प्रश्नावर विचार मंथन बैठक संपन्नसदर बैठकीमध्ये समन्वय समितीची स्थापना करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी..

प्रसाद नगर मधील शिंगि प्लॉट प्रश्नावर विचार मंथन बैठक संपन्न
सदर बैठकीमध्ये समन्वय समितीची स्थापना करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी..

(राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )


राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील प्रसाद नगर भागांमधील शिंगि प्लॉट प्रश्न संदर्भात विचार मंथन बैठक नुकतीच संपन्न झाली सदर बैठकीमध्ये प्रसाद नगर भागातील शिंगि प्लॉट मध्ये समन्वय समितीची स्थापना करण्याचा एक मुखी निर्णय स्थानिक रहिवासी यांनी घेतला
देवळी प्रवरा नगरपरिषद हद्दीमधील प्रभाग क्रमांक सात प्रसाद नगर मधील शिंगि प्लॉट येथील रहिवाशांच्या प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी देवळाली प्रवरा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री .आप्पासाहेब ढुस यांच्यासह प्रभागाचे नगरसेवक प्रकाश संसारे तैनुर भाई पठाण गणेश भालके भाऊसाहेब गायके नंदू उल्हारे निजामुद्दीन पठाण चंद्रकांत कराळे मुसा शेख मुस्ताक शेख जावेद शेख सुभाष वाघ सुनील बोरुडे प्रदीप आंबेकर बाळासाहेब मापारी आदींसह परिसरातील अनेक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Previous Post Next Post