कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह देवळी येथे वृक्षारोपण पर्यावरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले महेश निमसटकर

कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह देवळी येथे वृक्षारोपण पर्यावरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले ...

महेश निमसटकर 
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर 



भद्रावती दीः.30 -महाराष्ट्र शासन डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार प्राप्त ग्राम जिवन विकास संस्था चिंचाळा ता देवळी जि वर्धा व्दारा संचालित कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह देवळी ता देवळी जि वर्धा येथील वसतीगृहात आज दिनांक 30/9/2026 रोजी दुपारी 4ः00 वाजता वसतीगृहात वृक्षारोपण व रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा नृत्य स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालनतेजश्री खोब्रागडे यांनी केले डॉ दिनेश जी राठोड वैद्यकीय अधिकारी मुरदगाव बेलसरे, निलेश साठे आरोग्य सहाय्यक संस्थेचे संस्थापक सचिव डॉ श्री अशोक दिगांबर जाधव संस्थेच्या अध्यक्षा तथा अधिक्षिका एस एफ राठोड मॅडम सर्व विद्यार्थीनी कर्मचारी वृंद कार्यक्रमाचे अध्यक्ष राठोड मॅडम यांनी डॉ दिनेश जी राठोड वैद्यकीय अधिकारी साहेब तसेच वैद्यकीय अधिकारी महोदय यांच्या कर्मचारी बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच स्वागत समिती प्रमुख संजिवनी चाफले व चिकु नेवारे यांनी स्वागत केले छान पैकी वृक्षारोपण व पर्यावरण रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा नृत्य स्पर्धा आयोजित कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी झाले कार्यक्रमाचे आभर प्रदर्शन ऋतुजा वाडेकर यांनी केले
Previous Post Next Post