जळगाव प्रतिनिधी -जळगाव येथील जुन्या बस स्थानक च्या मागील वाईन शोप जवळ बेवड्यानचा धुमाकूळ. पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. पोलीस प्रशासन सूस्त. सर्वसामान्य जनता मात्र त्रस्त.

जळगाव पोलीसांच्या आशिर्वादाने जून्या बस स्थानका च्या मागे असलेल्या वाईन शोप जवळ दारू पिऊन बेवळे हे धुमाकूळ घालून सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रास देत असल्याचे चित्र सध्या तरी पहावयास मिळत आहे. बेवळे कोणालाही.रस्त्याने  जाणाऱ्या नागरिकांना विनाकारण त्रास देत आहेत. त्यांचा  तात्काळ बंदोबस्त करण्याची जळगाव जिल्ह्यातील नागरिकांची मागणी आहे..  
Previous Post Next Post