कुसूंबा ता रावेर (जिल्हा प्रतिनिधी) तालुक्यातील कुसूंबा बु. येथे ईदगाह मैदानावर ईद उल फित्र आनंदाने मोठ्या उत्साहात साजरी.
byमीडीया पोलीस टाईम -
0
रावेर तालुक्यातील कुसूंबा बू. येथे दि. 11.04.2024 रोजी सकाळी ईदगाह मैदानावर तडवी भिल्ल आदिवासी बांधवांनी ईद उल फित्र ची नमाज पठण केल्यानंतर. ईदगाह मैदानावर ईद उल फित्र च्या एकमेकांना शुभेच्छा देऊन ईद उल फित्र आनंदाने उत्साहात साजरी करण्यात आली..