जळगाव जिल्हा प्रतिनिधी . रावेर शहरात असलेल्या एक्सिस बैंक चा भोंगळ कारभार सुरू असून याकडे मात्र हेड ऑफीस चे दुर्लक्ष होत असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे.. जर हा प्रकार नेहमी करीता सूरू राहिला तर ग्राहकांना. शेतकऱ्यांना. व्यावसायिकांना एक्सिस बेंक ची खाते बंद करुन, दुसऱ्या बॅंकेकडे वळवावे लागतील. असा इशारा ग्राहकांकडून एक्सिस बॅंकेला देण्यात आला आहे.