खरगोन कडून येणाऱ्या भरधाव कार MH 19 AP 5300 ची मोटार सायकल ला धडक'. मोटार सायकल स्वार जखमी . जखमीला दवाखान्यात हलवले आणि कार ड्राई व्हर चे पलायन. कार घटना स्थ ळी असलेले छायाचित्र


 जळगाव जिल्हा प्रतिनिधि {रशीद तडवी}तालुक्यातील पाल जवळ एका भरधाव कार ने मोटार सायकल स्वारास धडक दिल्याने मोटार सायकल स्वार कार च्या धडकेत जखमी झाला आहे . जखमीला पुढील उपचारासाठी दवाखान्यात हलवले मात्र कार चा ड्रायव्हर ने अपघात होताच तेथून काढता पाय काढत पलायन केले . पुढील तपास पोलिस करीत आहेत. 

Previous Post Next Post