लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जात असलेल्या प्रसार माध्यम क्षेत्रातील प्रश्नावर जनजागृती व्हावी यासाठी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली *पत्रकार संवाद यात्रा* होणार आहे. संवाद ही शांततेच्या मार्गाने प्रामाणिक,सुरक्षीत चर्चा आहे.ज्यामुळे लोकांच्या समस्या मांडणाऱ्या,पत्रकारांचे प्रश्न सरकारला सांगण्याची व पत्रकारांच्या वेदना, समजून घेण्याची संधी प्रदान करणार आहे. ''संवाद ही एक मूलभूत प्रक्रिया आहे. जी थेट वैयक्तिक आणि संस्थात्मक बदल घडवून आणते.पत्रकारितेच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व लोकशाहीच्या बळकटीसाठी *पत्रकार संवाद यात्रा* निघत आहे. लोकशाहीत माध्यम व्यवस्था सक्षम राहिली तर सामान्य माणसाचा आवाज बुलंद राहील यासाठी समाजातील प्रत्येकाने या संवाद यात्रेत सहभागी व्हावे. आणि ऐतिहासिक क्षणाचे नुसतेचं साक्षीदार न होता भागीदार व्हावे ही विनंती.*प्रविण सपकाळे*राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईमो. 9021969100/9921653100

लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जात असलेल्या प्रसार माध्यम क्षेत्रातील प्रश्नावर जनजागृती व्हावी यासाठी  प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली *पत्रकार संवाद यात्रा*  होणार आहे. संवाद ही  शांततेच्या मार्गाने प्रामाणिक,सुरक्षीत  चर्चा आहे.ज्यामुळे लोकांच्या समस्या मांडणाऱ्या,पत्रकारांचे प्रश्न सरकारला सांगण्याची व पत्रकारांच्या वेदना, समजून घेण्याची संधी प्रदान करणार आहे. ''संवाद ही एक मूलभूत प्रक्रिया आहे. जी थेट वैयक्तिक आणि संस्थात्मक बदल घडवून आणते.पत्रकारितेच्या  इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व लोकशाहीच्या बळकटीसाठी *पत्रकार संवाद यात्रा*  निघत आहे. लोकशाहीत माध्यम व्यवस्था सक्षम राहिली  तर सामान्य माणसाचा आवाज बुलंद राहील यासाठी समाजातील प्रत्येकाने या संवाद यात्रेत  सहभागी व्हावे. आणि ऐतिहासिक क्षणाचे नुसतेचं साक्षीदार न होता भागीदार व्हावे ही विनंती.


*प्रविण सपकाळे*
राज्य कार्याध्यक्ष 
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई
मो. 9021969100/9921653100
Previous Post Next Post