*दुखद बातमी* (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती) भद्रावती दि.18:- मंजुषा लेआउट, भद्रावती येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते श्री. महादेव रामचंद्र वरखडे यांच्या मातोश्री *श्रीमती सीताबाई रामचंद्र वरखडे* यांचे वयाच्या 90 व्या वर्षी रात्री 10=30 वाजता वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहेत या दुखातून सावरण्याची संपूर्ण कुटुंबियांना शक्ती मिळो आणि मृतात्म्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.अंत्यविधीचा कार्यक्रम आज गुरुवार दिनांक 18 जुलै 2024 ला सकाळी ठीक 11=30 वाजता गवराळा स्मशानभूमी येथे संपन्न होणार आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0