*दुखद बातमी* (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती ) श्री साई मंगल कार्यालय , भद्रावती येथील रहिवासी श्री. दिलीप य. पिपंळकर यांच्या आई *शशिकला पिपंळकर* यांचे वयाच्या 75 व्या वर्षी सकाळी 4=30 वाजता वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची एक मुलगा, तीन मुली, सुना, जावई, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहेत या दुखातून सावरण्याची संपूर्ण कुटुंबियांना शक्ती मिळो आणि मृतात्म्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.अंत्यविधीचा कार्यक्रम आज गुरुवार दिनांक 18 जुलै 2024 ला सायंकाळी ठीक 4 =00 वाजता पदमावार वाडी स्मशानभूमी येथे संपन्न होणार आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0