आज दिनांक 20 रोजी रावेर विधानसभेचे आमदार शिरीष दादा चौधरी यांचे चिरंजीव धनंजय चौधरी यांच्यासोबत खिरोदा येथे आमदार यांच्या निवासस्थानी पत्रकार संवाद यात्रा पोस्टरचे प्रकाशन केले.या याप्रसंगी संतोष नवले, देवेंद्र चौधरी ,योगेश सैतवाल, भूषण सोनवणे, समाजसेवक रमेश पाटील..
byMEDIA POLICE TIME
-
0