जळगाव जिल्हासाठी तडक, भडक, आणि कडकपत्रकार नेमणे आहेत... पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात लोकप्रिय झालेल्या दैनिक 'रोखठोक' साठी आता जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तडक, भडक, आणि कडक पत्रकारांची नियुक्ती करायची आहे. लिखाणाची आवड तसेच उत्तम जनसंपर्क असणाऱ्यांनी तत्काळ संपर्क साधावा. अनुभवी पत्रकारांना प्राधान्य संधी मिळेल ट्रेनी पत्रकारांचा सुद्धा विचार केला जाईल. लिहिते व्हा, आपल्या भागातील समस्या मांडा. नोकरी, व्यवसाय सांभाळून काम करणाऱ्या फ्रीलान्स पत्रकारांना सुद्धा चमकण्याची संधी मिळेल. -सुरेश माडकर, मुख्य संपादक दैनिक रोखठोक, कोल्हापूर. मो.9175720634-हमीद तडवी जळगाव जिल्हा ब्युरो चिफ दैनिक रोखठोक मो.न..9403659232टीप -सर्वांनी हा मेसेज आपल्या मित्रमंडळी पर्यंत ग्रुपच्या माध्यमातून तसेच पत्रकारितेची आवड असणाऱ्या व्यक्तीपर्यंत अवश्य कृपया पोहोचवावा.
byMEDIA POLICE TIME
-
0