शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तीमत्व लाभलेल्या माजी प्राचार्य मा.प्रकाश वंजोळे साहेब आज आपला जन्मदिन.एक विद्यार्थीप्रिय ,शांत,प्रेमळ, कुटुंब वत्सल,मित्रप्रिय असलेले आमचे खास परमस्नेही, नावाप्रमानेच प्रकाशमान होवोत.आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. शिखरे उत्कर्षांची सर तुम्ही करावीत ..कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेलू गगनाला भिडू दे.. तुमच्या जिवनात सर्वकाही मनासारखे घडु दे.. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच इच्छा..आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....सदैव आपला,विलासराव कोळेकर🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

Previous Post Next Post