माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न.. (कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार)नंदुरबार: तळोदा तालुक्यातील तुळाजा येथील माध्यमिक विद्यालयात आज दिनांक 20/07/2024 वार शनिवार रोजी वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच मीराताई रहासे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बोरद बीटाचे केंद्रप्रमुख श्री दशरथ वायकर सिताराम रहासे संदीप खर्डे जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक भरत वळवी पोलीस पाटील रतिलाल डूमकुल सामाजिक कार्यकर्ते सचिन रहासे व गावातील प्रतिष्ठित नागरिक हे उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन श्री राजेंद्र ढोढरे यांनी केले प्रमुख पाहुण्यांनी वृक्षांचे महत्त्व आणि त्यांची जोपासना याविषयी उद्बोधन केले. वृक्षवल्ली आम्हा सोयरे या विषयी माहिती दिली तसेच या कार्यक्रमाप्रसंगी गुरुपौर्णिमा देखील साजरी करण्यात आली.यात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर गावात दिंडी काढून झाडे लावा झाडे जगवा अशी जनजागृती करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र ढोढरे संदीप मोरे विलास मग

Previous Post Next Post