सावदा येथील पोलिस स्टेशन येथे पी एस आय अमोल गर्जे साहेब यांच्या हस्ते पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार श्याम पाटील,पत्रकार पंकज पाटील,संतोष नवले,कैलास लवंगडे,भानुदास भारंबे,रवी महाजन,भूषण सोनवणे,रमेश पाटील,आदी उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0