परळी शहरातील भीम नगर येथील वार्ड क्रमांक तीन व चार मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे मोफत फॉर्म वाटप (..बीड जिल्हा प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीचे परळी शहरातील भीम नगर येथील वार्ड क्रमांक तीन व चार मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे मोफत फॉर्म वाटप करताना वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक व तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब जगतकर यांच्या हस्ते आज दिनांक १५ सात 2024 रोजी १०५ फॉर्म वाटप करण्यात आले असून या मोफत फॉर्म वाटप योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद भिम नगर वासीय देत आहेत.

Previous Post Next Post