आपणास कडवण्यात येते की कै. सोनाली रेहमल पावरा यांचे आज दिनांक दुपारी दिड वाजता दुःखत निधन झाले तरी त्यांची अंतिम प्रेतयात्रा राहत्या घरी बिलगांव (नवाड्या पाडा ) तालुका अक्राणी जिल्हा नंदूरबार दिनांक १६ जुलै २०२४ रोजी ११:३० वाजता निघणार आहे श्री रेहमल गिलदार पावरा यांची पत्नी कै.सोनाली रेहमल गिलदार पावरा यांची पत्नी शोकाकुल रावताळे परीवार गिलदार मिठ्या पावरा सासरे शिलदार मिठ्या पावरा सासरे रमका गिलदार पावरा सासु इसमल मिठ्या पावरा सासरे भरत मिठ्या पावरा सासरे नटवर गिलदार पावरा सासरे व समस्त गावकरी परीवार व गावकरी भावपूर्ण श्रद्धांजली
byMEDIA POLICE TIME
-
0