आगामी बजेटमध्ये रेल्वे समस्या सोडवण्याची प्रवासी नेते प्रशांत बोरकर यांच्या मागणीस रेल्वे प्रशासन कडुन सकारात्मक अपेक्षा . (.भुसावळ ता प्रतिनिधी)भुसावळ रावेर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे स्टेशन वरील रेल्वे प्रवासी समस्या सोडवण्याच्या दृष्टीने रेल्वे अधिकाऱ्यांच्या प्रशांत बोरकर यांच्याशी सकारात्मक बोलणे प्रतिसाद मिळत असून त्याबद्दल महाराष्ट्र मध्य प्रदेशातील प्रवासी कार्यकर्ते यांच्याकडून स्वागत होत असल्याचे श्री प्रशांत बोरकर यांनी म्हटले आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्याबरोबर रावेर लोकसभा च्या रेल्वे प्रवाशांच्या समस्या संदर्भात रावेरचे रेल्वे प्रवासी मित्र श्री प्रशांत बोरकर हे सातत्याने रेल्वेची वेगळ्या पद्धतीने सूचना मागण्या करीत असतात त्यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये योग्य ती दखल रेल्वे प्रशासन नियमित घेत असते रेल्वे प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीकोनातून श्री प्रशांत बोरकर हे नेहमी कार्यरत असून रेल्वे अधिकाऱ्यांना नेहमी चर्चा करीत असतात रावेरच्या रेल्वे स्टेशनच्या बरोबर बुरानपुर खंडवा तसेच रावेर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे स्टेशन वर सोयी सुविधा द्याव्यात तसेच त्या ठिकाणी रेल्वेचे स्टॉप द्यावेत किंवा नवीन मेमो ट्रेन पॅसेंजर सुरू कराव्यात बंद पडलेले रेल्वे स्टॉप पुन्हा सुरू करावे महाराष्ट्र मध्ये प्रदेश ला जोडणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू कराव्यात टेम्पल टू टेम्पल प्रमाणे खांडवा येथे दादाजी धुनिवाले हे हे संतांची भूमी असून तेथून दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन पुणे येथे जाण्यासाठी तसेच नोकरदार विद्यार्थी यांच्या सोयीसाठी येण्या-जाण्यासाठी होण्यासाठी गाडी सुरू करावी खांडवा ते शिर्डी खांडवा ते शेगाव खांडवा ते पंढरपूर भोपाल खांडवा ते नाशिक कुंभमेळा तसेच प्रति पंढरपूर अमळनेर ते भुसावल नागपूर अशा ट्रेन सुरू करण्यात यावा सदृमा मागण्या या बजेटमध्ये जाहीर व्हाव्यात अशी अपेक्षा करण्यात आली आहे त्याचबरोबर रावेर परिसरातील बेरोजगारांची लक्षात संख्या लक्षात घेता बजेटमध्ये रेल्वे वाघामार्फत एक रेल्वे कोच फॅक्टरी सुरू करण्याची मागणी ही प्रशांत बोरकर यांनी स्वतंत्र पत्रद्वारे रेल्वे व अर्थमंत्र्यांकडे जाहीरपत्राद्वारे केली आहे

Previous Post Next Post