रावेर शहरात जागोजागी खड्यांचे सांमराज्य. ,खड्याचे ड्रेसिंग करणारा डॉक्टर काही मिळेना? शहरातील खड्यांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता? रावेर (उपसंपादक रशीद तडवी ) तालुक्यातील रावेर शहरात रस्त्यावर जागोजागी मोठमोठ्या खड्यांमुळे रहदारीला दिवसेंदिवस प्रवास करीत असताना अडथळा निर्माण झाला आहे. ह्या रावेर शहरातील खड्यांचा सर्व प्रकार माहिती असल्यावरही या बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती असल्यावरही या अधिकारी लोकप्रतिनिधीनी कुंभकर्नाची झोप घेतली आहे की काय? असा प्रश्न तालुक्यातील जनतेसह महिलांनी उपस्थित केला आहे. तात्काल डांबरी करण करण्याची मागणी..

Previous Post Next Post