चंद्रकांत रामचंद्र पासेकर यांची ओबीसी जनकल्याण संघ महाराष्ट्र महासचिव पदी निवड. (मुंबई प्रतिनिधी).येवल्याचे जेष्ठ कार्यकर्ते छगन भुजबळ यांचे खास समर्थक श्री राजू दादा उर्फ चंद्रकांत रामचंद्र पासेकर यांची ओबीसी जनकल्याण संघाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी निवड ओबीसी जनकल्याण संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री प्रशांत बोरकर यांनी जाहीर केली आहे त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा त्यांच्या कार्याच्या अनुभवाचा फायदा नक्की होईल याची गॅरंटी आहे असे प्रशांत बोरकर प्रदेश अध्यक्ष ओबीसी जनकल्याण संघ महाराष्ट्र यांनी म्हंटले आहेत्याचे निवडीबद्दलओबीसी जनकल्याण संघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्री प्रशांत बोरकर उपाध्यक्ष सुरेश काजळे साहेब प्रधान महा सचिव श्री शिवाजी राव विसपुते जळगाव जिल्हाध्यक्ष संजय चौधरी नाशिक चे संजय बनतोडे बुऱ्हाणपूर चे सुधीर चीतारी अरविंद सोंगिरकर .प्रदीप सोनवणे विजय चंडालिया कन्हैया त्रिवेदी देवीदास पिंगट मनोज भुजबळ बाबासाहेब शिंदे आदी असंख्य मान्यवर व्यक्ती आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Previous Post Next Post