##मुहमेंट फार पीस एंड जस्टिस फॉर वेलफेयर महाराष्ट्रात फैजपूर(एम.पी.जे) फैजपूर शाखा कार्यकारणी मंडळ ची निवडणूक घेण्यात आली. (फैजपुर रिपोर्टर रहीम भाई )आज दिनांक २७ जुलाई २०२४ शुक्रवारी रोजी सुभाष चौक ऑफिस दुपारी तीन वाजता कार्यक्रम घेण्यात आले दोन वर्षासाठी २०२४ ते २६ करता राहील फैजपूर कार्यकारणी निवडणूक एम,पी,जे महाराष्ट्र सचिव प्रोफेसर महेमूद खान सर व जळगाव जिल्ह्या चे उपाध्यक्ष शेख अहेमद जिल्हा उपसचव आर बी चौधरी यांचे मार्गदर्शन खाली घेण्यात आले १३ लोकांना निवडणूक करण्यात आले फैजपुर शहर अध्यक्ष रहीमूदिदन उपाध्यक्ष बाळू देवराम महाले सर उपाध्यक्ष ईकबाल खान सचिव असद सर उपसचिव मोहम्मद इल्यास खजांची शेख निजामुद्दीन सदस्य ए बी तडवी सुनील लासुरे शेख अरशद ज्योती बाळू माले गजाला परवीन शेख जाकीर शेख कामील शेख अबूबकर एम पी जे फैजपूर शाखा १३ लोकांनी व महिला ची नवीन मंडळाची कार्यकारणी घेण्यात आले एम पी जे फैजपूर सर्व कार्यकर्ता ने आपला हक्क बजवला
byMEDIA POLICE TIME
-
0