चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथील सोनार समाज बांधव *श्री. अजित देविदास विसपुते* यांची पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात *पोलिस उप अधीक्षक (Dy SP) म्हणून पदोन्नतीने स्तुत्य निवड झाली. बंधू अजित जी, आपला आम्हांस सार्थ अभिमान वाटतो!*श्री अजित देविदास विसपुते* यांचे स्तुत्य निवडीबद्दल *ओबीसी जनकल्याण संघ भारतीय सोनार समाज संघटन** मधील विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांच्यातर्फे मनस्वी नि हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा! 🙏🙏🙏प्रशांत बोरकर प्रदेशाध्यक्ष ओबीसी जनकल्याण संघ शिवाजीराव विसपुते. प्रदीप सोनार हेमंत सोनार .

Previous Post Next Post