*कलावंत सहकारी पतसंस्था सभासदांची पहिली मीटिंग निदरनेश्वर देवस्थान ट्रस्ट कोकणगाव तालुका संगमनेर येथे पार पडली*,,,,,,,, लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने कलावंतांची पतसंस्था निर्मिती करण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यात आला, यामध्ये लोककलावंत सहकारी पतसंस्था (बँक ) असे नाव देण्यात आले. सदरचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला, हा ठराव बाबूलाल शेख जुन्नरकर यांनी मांडण्यात आला व राजू माधव मनतोडे राहणार शिपलापूर तालुका संगमनेर यांनी अनुमोदन देण्यात आले ठराव सर्वांशी मंजूर,,,,दिनांक 20/ 11/ 2025 पतसंस्थेच्या सभासद संदर्भात तसेच संचालक मंडळासंदर्भात व भाग भांडवला संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली, यामध्ये प्रत्येक सदस्याने बँकेचा सभासद होण्याकरता एक हजार रुपये सभासद फी असावी व प्रत्येक तालुक्यातून कमीत कमी 25 शेअर्स असावेत सर्वांच्या अनुमोदराने ठराव मंजूर सूचक बाळासाहेब संतु कदम अनुमोदक सर्जेराव दौलत राव कदम ठराव सर्वेशी मंजूर अशा पद्धतीने लोककलावंत सहकारी (बँकेची) पतसंस्थेची अगदी खेळीमेळीच्या निदरनेश्वर देवस्थान सभागृहामध्ये संपन्न झाली ह्या मीटिंग करता सन्माननीय सभासद खालील प्रमाणे उपस्थित होते गवनेरजी सरोदे साहेब,रवींद्र वसंत वाकळे बाबूलाल सिकंदर शेख राजू माधव मनतोडे धोंडीराम रमाकांत दिवे रामभाऊ गोविंद कदम बन्सी हरिभाऊ त्रिभुवन सुनील वायदंडे सत्यवान कदम सर्जेराव कदम खेमा भिमा पथवे नारायण महादू पथवे किशोर अडांगळे बादशहा पापा भाई मोमीन दत्ता गायकवाड जालिंदर शेवाळे रावजी विधाते बापू शिंदे,,, विकी भाऊ गुणाटकर संतोष गायकवाडबाळासाहेब शिरतारपत्रकार मोरे युसूफ भाई मोमीन किसनखरात बाबा संगमनेबाळासाहेब कदम.......,सुनील थोरात दिनकर देठे बाळासाहेब तपासे
byMEDIA POLICE TIME
-
0