**गांजा प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर* पारोळा तालुक्यातील भोलाणे येथे एका शेतात इसमाने बेकायदेशीर गांजाची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केले होते त्यास आज अमळनेर न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे गेल्या 26 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी भोलाणे येथे बेकायदेशीर गांजाची शेती करण्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्याने सदर आरोपी भाईदास दुला भिल रा भोलाणे ता पारोळा यास ताब्यात घेत त्याचा शेतातून सहा किलो गांजा ची झाडे पोलिसांनी जप्त करून एन डी पी एस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपीस पारोळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीच्या जामीन फेटाळून त्यास न्यायालयीन कोठडी चे आदेश केले याप्रकरणी पावडा येथील अँड.प्रशांत भीमराव ठाकरे यांनी आरोपीतर्फे सेशन कोर्ट अमळनेर येथे जामीन अर्ज दाखल केला होता त्यावर कामकाज सुरू होते अँड ठाकरे यांनी सादर केलेले पुरावे व युक्तिवाद पाहता न्यायालयाने आरोपीच्या जामीन मंजूर करून मुक्तता केली.पारोळा तालुक्यातील भोलाणे येथे एका शेतात इसमाने बेकायदेशीर गांजाची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केले होते त्यास आज अमळनेर न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे गेल्या 26 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी भोलाणे येथे बेकायदेशीर गांजाची शेती करण्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्याने सदर आरोपी भाईदास दुला भिल रा भोलाणे ता पारोळा यास ताब्यात घेत त्याचा शेतातून सहा किलो गांजा ची झाडे पोलिसांनी जप्त करून एन डी पी एस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपीस पारोळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीच्या जामीन फेटाळून त्यास न्यायालयीन कोठडी चे आदेश केले याप्रकरणी पावडा येथील अँड.प्रशांत भीमराव ठाकरे यांनी आरोपीतर्फे सेशन कोर्ट अमळनेर येथे जामीन अर्ज दाखल केला होता त्यावर कामकाज सुरू होते अँड ठाकरे यांनी सादर केलेले पुरावे व युक्तिवाद पाहता न्यायालयाने आरोपीच्या जामीन मंजूर करून मुक्तता केली.

गांजा प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर*                                  
Previous Post Next Post