*एच.एस.सी.१९९३ची बॅचचे वर्गमित्र यांच्याहस्ते नवनिर्वाचित आमदार दादा साहेब अमोल चिमणराव पाटील यांच्या सत्कार* ( पारोळा यशवंत पाटील ) पारोळा :- एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात भरगच्च मतांनी विजयी झालेले नव निर्वाचित आमदार अमोल चिमणराव पाटील यांचा सत्कार एच. एस. सी. १९९३ च्या बॅचचे वर्ग मित्रांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. त्याक्षणी आमदार अमोलदादा यांचे मन भारावून गेले.यावेळी मा. नगराध्यक्ष दादासो चंद्रकांत पाटील, प्रभाकर पाटील प्रदीप पाटील विलास पाटील गणेश पाटील दीपक पाटील विजय पाटील उपरे सर, सुनील भालेराव, जयेश पाठक, विशाल पाठक, राजेंद्र महाजन, रवींद्र सोनार, सुनील सोनार, रतिलाल भंडारी, दिपक बारी, आदी उपस्थित होते. दक्ष पोलीस टाइम्स परिवारातर्फे पूढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

