सेलू : गोपीनाथराव दशरथराव रोडगे निवृत्त गटशिक्षण अधिकारी वय वर्ष ९२ ,यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन दि. 26.11.2024 मंगळवार रोजी झाले आहे. त्यांचा अंत्यविधी वैकुंठ धाम स्मशान भूमी, तहसील रोड,सेलू येथे करण्यात आला रवळगाव येथील माजी सरपंच श्री.सुरेश बप्पा रोडगे व नेत्ररोग तज्ञ डॉ.संभाजी रोडगेयांचे वडील त्यांच्या पश्चात मुले,मुली, नातवंडं, पतवंड असा परीवार आहे.
दुःखद निधन... सेलू : गोपीनाथराव दशरथराव रोडगे निवृत्त गटशिक्षण अधिकारी वय वर्ष ९२ ,यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन दि. 26.11.2024 मंगळवार रोजी झाले आहे. त्यांचा अंत्यविधी वैकुंठ धाम स्मशान भूमी, तहसील रोड,सेलू येथे करण्यात आला रवळगाव येथील माजी सरपंच श्री.सुरेश बप्पा रोडगे व नेत्ररोग तज्ञ डॉ.संभाजी रोडगेयांचे वडील त्यांच्या पश्चात मुले,मुली, नातवंडं, पतवंड असा परीवार आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

