एरंडोल येथे शिवसेना शिंदे गटाचे अमोल पाटील ५६ हजार मताधिक्याने विजयी.. ( कासोदा–) एरंडोल विधानसभा निवडणुकीसाठी २३ नोव्हेंबर २०२४ शनिवारी सकाळी ८ वाजता म्हसावद रोडवरील इनडोअर स्टेडियम मध्ये मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला.दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी निवडणूकीचा निकाल घोषित केला.शिवसेना शिंदे गटाचे अमोल पाटील यांना १ लाख १ हजार १८८ मते मिळाली.तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी उमेदवार माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांना ४४ हजार ७५६ मते मिळाली.तर अपक्ष उमेदवार भगवान महाजन यांना ४१ हजार ३९५ मतांचा कौल दिला.विजयी उमेदवार अमोल पाटील यांनी ५६ हजार मतांची आघाडी घेतली.इतर पराभूत उमेदवारांना मिळालेली मते.डॉ.हर्षल माने – ६ हजार ३७३ मतेडॉ.संभाजीराजे पाटील – २ हजार ८४५अमित पाटील – १ हजार ७०३ए.टी.नाना पाटील – १ हजार ५७६सुनील मोरे – ९७७इंजि.प्रशांत पाटील – ५०४इंजि.स्वप्निल पाटील -३७३अण्णासाहेब सतीश पवार – २३९अरूण जगताप -२०४दत्तू रंगराव पाटील – १२६नोटा मते – १५०९मतमोजणीसाठी एकूण २३ फेऱ्या झाल्या असून विशेष म्हणजे पहिल्या फेरीपासून अमोल पाटील यांनी आघाडी घेतली.त्यानंतर शेवटपर्यंत

एरंडोल येथे शिवसेना शिंदे गटाचे अमोल पाटील ५६ हजार मताधिक्याने विजयी..                                                        
Previous Post Next Post