मानलेला नवस पुर्ण व्हावा या उद्देशाने लोहारा येथील हमीद कादर तडवी यांची अजमेर (राजस्थान)हजरत ख्वाजा गरीब नवाज मोईनोद्दीन चिश्ती दर्गा वर जाणेसाठी सातपुडा जंगलातून पदयात्रा.*. (लोहारा हसन तडवी)गुली लोहारातील तरूण* *अजमेर दर्गावरती जाण्यासाठी* *पदयात्रे ला* *आज पासून सुरूवात*रावेर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वसलेल्या लोहाच्या गावातील आदिवासी बांधव हमीद कादर तडवी ने त्याच्या मनात अनेक महिन्यांपासून विचार केला होता मानलेला नवस पुर्ण व्हावा या उद्देशाने लोहारा येथील हमीद कादर तडवी यांची अजमेर (राजस्थान)हजरत ख्वाजा गरीब नवाज मोईनोद्दीन चिश्ती दर्गा वर जाणेसाठी सातपुडा पहाडातून पदयात्रेला विना चंप्पल आज पासून सकाळी 8:30.वाजे पासून सुरूवात.

मानलेला नवस पुर्ण व्हावा या उद्देशाने लोहारा येथील हमीद कादर तडवी यांची अजमेर (राजस्थान)हजरत ख्वाजा गरीब नवाज मोईनोद्दीन चिश्ती दर्गा वर जाणेसाठी सातपुडा जंगलातून पदयात्रा.*.                                
Previous Post Next Post