मोठी ब्रेकिंग* *अमोल जावळे २८ हजाराने पुढे* *रावेर विधानसभा #सबसे तेज# मतमोजणी अपडेट**By:- प्रवीण पाटील (Raver)**#अठरावी फेरी#*फैजपूर शहर अमोदे,भालोद या गावातील मतमोजणी पुर्ण *अमोल जावळे (भाजपा)* ८५२७८*धनंजय चौधरी (काँग्रेस)* ५६८२३*अनिल चौधरी (प्रहार)* १६८२१*दारा मोहोम्मद (अपक्ष)* ८८५२
byMEDIA POLICE TIME
-
0