*शेंदुर्णी येथील आप्पासाहेब रघुनाथ भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करून शाळेतील मुलींना बक्षीस वितरण*. दिनांक 26 /1/ 2025 रोजी 76 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी महाराष्ट्र शासनात मार्फत आयोजित वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रजासत्ताक दिनाचे औपचारिक साधून मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी वैष्णवी चौधरी (Tybcom), द्वितीय क्रमांक कुमारी नम्रता बारी(FyBsc), तृतीय क्रमांक कुमारी जास्मिन तडवी(TyBsc),यांना प्राप्त झाला या निबंध स्पर्धेच्या सर्व नंबर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र रोग रक्कम व पुस्तक लिहून गौरवण्यात आले याप्रसंगी संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजय गरुड ,सचिव सागरमल जैन काका, सहसचिव यु यु पाटील सर ,शांताराम बापू गुजर विलास, अहिरे दिग्विजय सूर्यवंशी, स्नेहदीप गरुड, डॉ.मोहित कुमार जोहरे, डॉ.रोहिणी गरुड ,सुजाता पाटील, निलेश बारी सर, डॉ.वसंत पतंगे सर तसेच गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होते महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका मंडळी व विद्यार्थी यांनी आयोजन केले होते ग्रंथपाल श्री धम्मा धारगावे यांनी ग्रंथालय विभागाअंतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते डॉ.योगिता चौधरी यांनी भारतीय नागरिकत्वाची प्रतिज्ञा म्हणून घेतली यावेळी कार्यक्रम यशस्वी साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय भोळे तसेच सर्व मंडळींनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली

शेंदुर्णी येथील आप्पासाहेब रघुनाथ भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करून शाळेतील मुलींना बक्षीस वितरण*.                                                                  
Previous Post Next Post