तहसील कार्यालय अक्राणी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा, ‌(उदेसिंग पराडके ग्रामीण प्रतिनिधी अक्राणी )अक्राणी: प्रजासत्ताक दिवस हा प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्त्वाचा आहे.७६ वा प्रजासत्ताक दिन म्हणून तहसील कार्यालय अक्राणी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली म्हणून हा प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो , आमच्या भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार मिळाला आहे. या वेळी उपस्थित तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे , तहसील कार्यालय अक्राणी येथील कर्मचारी व पोलिस प्रशासन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तहसील कार्यालय अक्राणी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा,                                                         ‌
Previous Post Next Post