**एन.एम.एम.एस. परिक्षेत श्रीमती शकूंतलाबाई कांचनराव कत्रूवार विद्यालयाचे 23 विद्यार्थी उत्तीर्ण* (मानवत / प्रतिनिधी).••••••••••••••••••••••••••••• श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव कत्रूवार विद्यालयाचे 23 विद्यार्थी NMMS परीक्षेत उत्तिर्ण झाले असून विद्यालयाची १) .आकांक्षा बाबासाहेब पिंपळे सर्वप्रथम (123 गुण ). २) .रितेश महादेव स्वामी द्वितीय (109 गुण). ३) .सोनाक्षी संजय सोरेकर (107 गुण) हिने तृतीय क्रमांक पटकवला. या सर्व विद्यार्थ्यांना कृष्णा डांगे, अजय बारहाते व अमरनाथ कुमठेकर, यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल, पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री विजयकुमारजी कत्रुवार, उपाध्यक्ष श्री अनिलभाऊ नखाते, सचिव श्री बालकिशन भाऊ चांडक, सहसचिव मा.श्री विजयकुमारजी दलाल व सर्व संचालक मंडळ,मुख्याध्यापक श्री कजेवाड पी. एम, पर्यवेक्षक श्री केकान एम. डी. व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.***

एन.एम.एम.एस. परिक्षेत श्रीमती शकूंतलाबाई कांचनराव कत्रूवार विद्यालयाचे 23 विद्यार्थी उत्तीर्ण*         
Previous Post Next Post