*नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना कागदी कामाचे धडे.**. (मानवत / प्रतिनिधी.)**मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये कागदी कामाच्या माध्यमातून विविध कला कूसरची कागदी कामे शिकविण्यात आली.**सविस्तर वृत्त असे की,**नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या, नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये आज सोनालीताई माने यांनी शालेय मुलांना कादग काम शिकविले. या वेळी बॅच, ब्रासलेट , बनविणे शिकविले त्या बरोबर रंगभरण काम करून पांढर्या कागदावर वेग वेगळे रंग भरून शालेय मूले रंगात रंगून गेली कागद कामामूळे मूलांना वर्गाबाहेर राहून आनंद घेतला. या वेळी विद्यालयातील मिनाक्षीताई कहात ,अनिल चव्हाण , शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.***.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

