.*किसान एकता महासंघाच्या पालम तालूकाध्यक्षपदी प्रसाद पौळ यांची निवड.**. ( परभणी // प्रतिनिधी.* )*{अनिल चव्हाण.}*पालम तालूक्यातील फरकंडा येथील शेतकरी तथा सामाजीक कार्यकर्ते प्रसाद पौळ यांची नई दिल्ली येथून किसान एकता महासंघ पालम तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याने परभणी जिल्हातून निवडीचे स्वागत होत आहे.सविस्तर वृत्त असे की,पालम तालुक्यातील फरकंडा येथील शेतकरी व सामाजीक कार्यकर्ते प्रसाद सखाहारी पौळ यांची किसान एकता महासंघ पालम तालुका अध्यक्षपदी निवड *राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी रमेश* कसाना, राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी *देवेंद्रसिंह सोमवंशी,* महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गोपाळ कच्छवे यांच्या शिफारशीने प्रसाद पौळ यांची निवड करण्यात आली असून प्रसाद पौळ यांना निवडीचे नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. निवडीचे जिल्हातून स्वागत होत आहे.*
byMEDIA POLICE TIME
-
0