2025 चा आकाश कैलासराव तोडासे यांना ग्लोबल एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती) भद्रावती दि.17:- वर्धा ः- दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तींना आधार सोशल फाउंडेशन बेळगाव ,संस्थेकडून पुरस्कार दिले जातात या वर्षी संस्थेकडून संपूर्ण देशातुन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रीय नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवाॅर्ड 2025 कर्नाटक , गोवा, महाराष्ट्र, तिनं राज्यातील संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे त्यासाठी संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते डॉ विक्रम शिंगाडे संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले या पुरस्कार साठी आदिवासी व ग्रामीण चना,टाकळी येथील रहिवासी असून जि वर्धा येथील नवजिवन छात्रालय वर्धा येथील वसतीगृहात अधिक्षक 6 वर्षे पासून कार्यरत आहेत,मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकासासाठी विविध योजना, उपक्रम ,राबविण्यात येतात त्यात सामाजिक,कला क्रीडा, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पैकी एक व्यक्ती महत्व आहे त्यामुळे आदिवासी गावातील आकाश कैलासराव तोडासे डॉ जयपाल सिंह मुंडा फाऊंडेशन वर्धा सचिव म्हणून काम करीत आहेत यांना ग्लोबल एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड2025 सन्मानित करण्यात आले आहे आकाश तोडासे सर यांना आतापर्यंत राष्ट्रीय, स्तरावर, जिल्हा, तालुका, गावं पातळीवर आता पर्यंत पुरस्कार मिळाले आहेत त्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यासाठी श्री दिगांबर नाईक सार्वजनिक वाचनालय पिटीगुडा येथील संस्थेच्या पदाधिकाऱ्यांन कडून तथा अनुदानित वसतीगृह संस्थापक संघटने वतीने,अनुदानित वसतीगृह कर्मचारी संघटना महाराष्ट्र प्रदेश कडून तथा जिल्हा कार्यकारिणी कडून,ऑल इंडिया बंजारा टायगर्स वतीने व महाराष्ट्र शासन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व शाहू फुले आंबेडकर पुरस्कार प्राप्त साईबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्था पिटीगुडा नं1 व्दारा संचालीत श्री दिगांबर नाईक निवासी पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया येथील संस्थेच्या पदाधिकाऱ्यां वतीने सर्व कर्मचारी बांधव कडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ पांडुरंग पाटील मार्गदर्शक डॉ प्रकाश कदम प्रमुख पाहुणे म्हणून अर्चना साने समाज कल्याण अधिकारी डॉ अर्चना कोहीले डॉ दुर्गापा पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ एम पी पाटील, डॉ दिलीप नेवसे, डॉ निलेश चोगुले सुत्रसंचलन डॉ प्रिती मॅडम यांनी केले .

2025 चा आकाश कैलासराव तोडासे यांना ग्लोबल एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले                                                                                                    
Previous Post Next Post