अखिल भारतीय जीवा सेना जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश सेठी यांचे मोठे वडील अंबादास सेठी वाढदिवस फळ कापुन साजरा करण्यात आला.... रावेर तालुक्यातील खानापूर येथील रहिवासी अंबादास देवचंद सेठी यांचा 75 वा वाढदिवस टरबूज कापून साजरा करण्यात आला. शेतकऱ्याच्या फळांना चांगला भाव मिळावा आणि आपण केक वगैरे न घेता आपण शेतकऱ्याकडून एक फळ घेऊन वाढदिवस साजरा करावा असा संदेश देण्यात आला यावेळी त्यांचे पुढील आयुष्य सुख समृद्धीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना...
byमीडीया पोलीस टाईम
-
0